MS Dhoni Injured After Ruturaj Gaikwad during Chennai Super Kings vs Lucknow Super Giants No Official Announcement – ryan
लखनौ: महेंद्रसिंह धोनीनं काल झालेल्या मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्जला विजय मिळवून दिला. चेन्नईच्या विजयामध्ये धोनीची भूमिका महत्त्वाची ठरली. मात्र, आता चेन्नईच्या चाहत्यांची चिंताढवणारी अपडेट आली आहे आहे. महेंद्रसिंह धोनीनं दमद दमदार फलंदाजी केली. मात्र, या सामन्यात धोनी पाया दुखापतीमुळं त्रस्त असल्याचं दिसून आलं. मॅच संपल्यानंतर देखील धोनीला त्रास होत असल्याचं पाहायला मिळालं. धोनीच्या दुखापतीबाबत चेन्नईकडून भूमिक भूमिका मांडण्यात आलेली नाही. धोनी मुंबई विरूद्धच्या मॅचमध्ये चेन्नईचं नेतृत्त्व करणार का हा प्रश्न कायम आहे.
महेंद्रसिंह धोनी लखनौविरुद्ध सातव्यानानावर फलंदाजीसाठी आला. याखेळीदरम्यान त्यानं 11 बॉलमध्ये नाबाद 26 धावा केल्या. धोनीनं या खेळीत 4 चौकार आणि एक षटकारल savरला. यावेळी महेंद्रसिंह धोनीला पायाच्या दुखापतीमुळं त्रास असल्याहायला मिळालं. मॅच संपल्यानंतर देखील धोनी च चालू शकत नव्हता. धोनीच्या पायाला यापूर्वी देखील दुखापत झाली होती.
चेन्नई आणि मुंबई यांच्यातील मॅच रविवारी होणार आहे. ही मॅच वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. अगोदरच ऋतुराज गायकवाड संघाबाहेर गेल्यामुळं महेंद्रसिंह चेन्नईचं करतोय करतोय. आता धोनी मुंबई विरुद्धच्या मॅचमध्ये खेळणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र, धोनी मुंबई विरुद्धची मॅच खेळणार की नाही हे त्याच्या फिटनेसवर अवलंबून. आतापर्यंत चेन्नई किंग्जच्य किंग्जच्यापनापनाकडून यासंदर्भातील अपडेट आलेली नाही. जर, धोनी पूर्ण फिट नसेल तो येण protect का काही बाहेर जाऊ शकतो.
ऋतुराज गायकवाडच्या जागी आयुष म्हात्रेला संधी
चेन्नईचा कॅप्टन ऋतुराज गायकवाड दुखाल्य encerल्य दुखापतीमुळं अगोदरच आयपीएलमधून बाहेर गेला आहे. त्याच्या जागी चेन्नईनं 17 वर्षीय आयुष म्हात्रेला संघात स्थान दिलं आहे. चेन्नईनं या हंगामात सलग पाच सामन्यांमध्ये परारला. तर, त्यांनी 2 मॅचमध्ये विजय मिळवला आहे. 4 गुणांसह चेन्नई सध्या गुणतालिकेत दहाव्या स्थानावर आहे.
चेन्नईची निराशाजनक कामगिरी
चेन्नई सुपर किंग्ज यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करेल, अशी आशा अनेकांना होती. चेन्नईनं यंदाच्या हंगामात केवळ मॅच मॅच जिंकल्या आहेत. तर, त्यांचा सलग पाच सामन्यांमध्ये परालाला. यामुळं चेन्नईच्या चाहत्यांची निराशा झाली आहे. त्यात कॅप्टन ऋतुराज गायकवाड देखील दुखापतग्रस्त झाल्यानं संघाबाहेर गेलाय. चेन्नईचे फलंदाज अपयशी असल्य असल्यानं त्यांना परारारावागला आहे. आता चेन्नईनं लखनौला पराभूत करत विजय मिळवला आहे. आगामी सामन्यात चेन्नई मिळवणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
धोनीला चालताना त्रास होत असल्याचं व्हिडिओत दिसतं
Thala Dhoni Limping, hopefully not a serious one pic.twitter.com/CyFpopwarg
– Chakri Dhoni (@chakridhonii) April 15, 2025
इतर बातम्या:
अधिक पाहा ..