नाइटक्लबचा स्लॅब कोसळला, 66 जणांचा मृत्यू; अनेक हाय प्रोफाइल लोकांचाही समावेश – बघा Video – Marathi News

डोमिनिकन रिपब्लिकची राजधानी असलेल्या सँटो डोमिंगो येथे मंगळवारी सकाळच्या सुमारास एक भयावह दुर्घटना घडली. येथे एका नाईट क्लबमध्ये लाईव्ह कॉन्सर्ट सुरू असतानाच अचानकपणे स्लॅब अथवा छत कोसले. या दुर्घटनेत तब्बल जण जणांचा मृत्यू झाला आहे. तर किमान १६० अधिक अधिक जखमी झाले आहेत. सँटो डोमिंगो येथील प्रसिद्ध नाईट क्लब ‘जेट सेट’ मध्ये ही दुर्घटना घडली. ‘जेट सेट नाईट क्लब हे सँट डोमिंगोतील एक प्रमुख सांस्कृतिक स्थळ मानले जाते. यावेळी अनेक हाय प्रोफाइल लोक होते. यात राजकारणी, खेळाडू आणि संगीत प्रेमींचा समावेश होता. क्लबचे छत कोसळल्याने अनेक जण त्याखाली दबले गेले.

या दुर्घटनेनंतर, तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू झाले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना वाचवण्यात आले. दरम्यान, “आम्हाला विश्वास आहे, त्यांपैकी अनेक लोक अद्यापही जिवंत आणि ढिग ढिगाऱ्याखालील शेवटची जोवर जोवर बाहेर येणार, तोवर येथील स्थ स्थानिक सरकार हार मानणार,” म्हटले होते.
महत्वाचे म्हणजे घटनेच्या १२ तासांनंतरही परिस्थिती होती. अग्निशमन दलाचे जवान लोकांना ढिगाऱ्याखालून काढण्यासाठी ला आणि ड्रिलचा वापर करत होते.

Breaking: Roof partially collapses at Jet Set Nightclub in Santo Domingo, Dominican Republic, Killing 12 People and Injuring over 90 others. – nbc pic.twitter.com/o4vwePrmnn

– AZ Intel (@az_intel_) April 8, 2025

या दुर्घटनेतील मृतांमध्ये, माजी मेजर बेसबॉल ऑल ऑल-स्टार नेल्सन य यांची बहिण तथा मॉन्टेक्रिस्टि प्रांताच्या गव्हर्नर क्रूझ यांचाही समावेश आहे. फर्स्ट लेडी अर्ब अर्बाजे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नेल्सी क्रूझ यांनी राष्ट्रपती लुइस अबिनाडेर यांना रात्री 12:49 वाजण्यासुमाच्यास एक कॉल कॉल केला होता. यात त्यांनी आपण ढिगाऱ्याखाली अडको असल्याचे म्हटले होते. यानंतर, रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. तसेच, ही एक मोठी शोकांतिकाचेही अरबाजे यांनी म्हटले आहे.

या दुर्घटनेने केवळ डोमिनिकन रिपब्लिकच, तर संपूर्ण जगाला धक्का बसला आहे. या घटनेनंतर सरकारने पीडित कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत आणि बचार्यvर्यांना प्राधान्य दिले आहे.

Web Title: Roof of Nightclub collapsed at Jet Set Nightclub in Santo Domingo, Dominican Republic Killing 66 People Many High Profile People Also Lost Their Lives

Get latest Marathi news , Maharashtra news and Live Marathi News Headlines from politics, sports, entertainment, business and hyperlocal news from all cities of maharashtra.

Source link