Shreyas Iyer, … अन् मला रडू कोसळले, पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने सांगितला इमोशनल किस्सा – PBKS vs CSK IPL 2205 Punjab Kings C

Shyeyas iyer: श्रेयस अय्यर हा पंजाबच्या संघाने दमदार करत आहे आहे. पण तरीही अय्यरल अय्यरला रडू कोसळलं होतं, नेमकं घडलं तरी काय होतं, ते श्रेयस अय्यरने आता सांगितलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉमसौजन्य-ट्विटर
सौजन्य-ट्विटर

विनायक राणे: यंदाच्या चॅम्पियन्स वनडे स्पर्धेतील भारत पाकिस्तान सामन्याची पूर्वसंध्या … नेट सराव सुरू असतानाच टीम इंडिया तरणाचuceबांड फलंदा श्रेयस अय्यरला रडूच कोसळले. या स्पर्धेचे संयुक्त आयोजन पाकिस्तान आणि केले होते. एका पॉडकास्टच्या कार्यक्रमात श्रेयसने ब बाब कोणता न ठेवता सांगितली.

‘चॅम्पियन्स करंडकाच्या पहिल्या सराव सत्रात मी ढसाढसा रडलो होतो. फलंदाजीच्या सरावासाठी नेटमध्ये दाखल झालो; पण मला व्यवस्थित फलंदाजीच करता येईना. मला माझाच खूप राग आला अन् कसे ज जाणे; पण रडूच कोसळले ‘, असे मुंबईकर श्रेयस म्हणाला. कणखर मानसिकता अन् मेहनती सहस सहसा असावूक होत नाही.

‘मला असे सहज रडू येत नाही. त्यामुळे अशा अश्रूंचे मलाच आश्चर्य वाटले ‘, असे श्रेयसने सांगितले. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत चमकदार कामगिरी करून चॅम्पियन्स चॅम्पियन्स करंडकासाठी सज्ज झालो होतो. तो सूर, ती लय मी करंडक करंडकात रा आत्मविश्वा आत्मविश्वासही होता. मात्र दुबईतील खेळपट्टी खूप वेगळी, ज्याचे पहिल्याच दिवशी होण्य होण्यासाठी अवधी लागत होता. त्यामुळे नेट सरावाचालालावधी संपल्यानंतरही मलाव करायचा होता होता होता होता होता होता होता होता होता होता होता होता होता होता होता होता होता होता होता होता होता होता होता होता होता होता होता होता होतायचा. ती संधी मिळ मिळाल्याने माझा संताला ‘, असे म्हणाला.

… अन् मला रडू कोसळले, पंजाबचा कर्णधार श्रेयस स सांगितला इमोशनल किस्सा

… पण खचला नाही

अशा मनस्थितीनंतरही श्रेयस खचला नाही. त्याने स्वतःला सावरलेच; पण दुबईतील खेळपट्ट्यांशी जुळवून घेत करंडक करंडकात भारतातर्फे सर्वावा करणारा फलंदाजही ठरला. श्रेयसने पाच सामन्यांत २४३ धावा फटकावल्या. ज्यात पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या सलग अर्धशतकांचाही समावेश आहे. अंतिम सामन्यातील त्याच्या ४८ धावांचे योगदाचे ठरले. श्रेयसच्या कामगिरीचा गौरव करत त्य त्याची स्पर्धेच्या संघात विराट कोहली, केएल राहुल, मोहम्मद शमी वरुण चक्रवर्ती यांच्यासह निवडदेखील केली.

आयपीएलमध्येही सूर कायम

श्रेयस अय्यरचे नेतृत्व लाभलेल्या पंजाब किंग्ज संघाच्य यंदाच्या आयपीएलची सुरुवात झोककरत गुजरात टायटन्स आणि सुपर जायन्ट्स संघांविरुद्ध सलग सलग नोंदवले. मात्र गेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने त्यांची घोडदौड रोखली. कोणत्याही स्पर्धांची विजयी सुरुवात श्रेयसला आवश्यक वाटते. तसेच यश अनुभवताना पाय जमिनीवर रोवून धरणे त्याला महत्त्वाचे वाटते.

प्रसाद लाड

लेखकाबद्दलप्रसाद लाडप्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी कvम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.… आणखी वाचा

Source link