CSK MS Dhoni Angry on Umpire After Loss with Mi Sue to New Ball Video Viral
MS Dhoni Fight With Umpire: आयपीएल 2025 मध्ये, सीएसकेची धुरा सुरुवातीला ऋतुराज गायकवाड सांभाळत होता. पण नंतर झालेल्या दुखापतीमुळे तो यंदाच्या सामन्यातूनच बाहेर पडला. आता सीएसकेचे कर्णधारपद हे सोपवण्य सोपवण्यात आले. पंरतु धोनीच्या नेतृत्वाखालील सीएसकेला सहाव्यांदा पराभवाचा सामना करावा लागला आहे. रविवारी वानखेडेवर झालेल्या सामन्यात मुंबईने सीएसकेचा 9 विकेट्सने (Mi vs CSK) पराभव केला.या पराभवानंतर सीएसकेच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जवळजवळ संपल्या आहेत. धोनीने सामना जिंकण्यासाठी सर्वतोपरी केले पण १७७ धावांचा बचाव करण्यात तो झाला नाही. सामना हरल्यानंतर धोनीचा संयम सुटला आणिायरलाच सुनावले. याचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.
सीएसकेने ठेवले 176 धावांचे लक्ष्य
मुंबईने नाणेफेक जिंकून चेन्नईलाप्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करताना, रवींद्र जडेजा आणि शिवम य यांच्या अर्धशतकांच्या जोरावर सीएसकेने 176 धावांचे लक्ष्य ठेवले. पण यὁv. रोहित शर्माने किल्ला सांभाळला आणि 76 धावांची सामना जिंकणारी खेळी खेळली.
हे ही वाचा: 3 चेंडूत 24 धावा … दमदार रेकॉर्ड करणार ‘या’ भाजाला तुम्ही ओळखता का?
धोनी अंपायर का चिडला?
मुंबईच्या फलंदाजीदरम्यान, 14 व्या षटकात, एमएस धोनी आणि अंप अंपायरलांनुसार नवीन चेंडू मागितला. पण अंपायरने नवीन देण्य देण्यास स्पष्टपणे नाकारले. याच कारणांमुळे धोनी धोनी आणि अंपायर यांच्यात वाला. परंतु अंपायर ठाम राहिले आणि चेंडू चेंडू दिला नाही. सामना हरल्यानंतर धोनीने यामुळेच चेंडू न दिल्याचा राग अंपाढलाढला. सामना संपल्यानंतर धोनी अंपायरशी चेंडूबद्दल चर्चा करताना दिसला. धोनीचा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.
हे ही वाचा: IPL 2025 च्या मधेच कर्णधार पॅट कमिन्सने सोडली srh ची साथ? पत्नीच्या पोस्टमुळे उडाली खळबळ
MS Dhoni Angry On Umpire After Defeat For Ball Change #Mivscsk #Msdhoni #Rohitsharma pic.twitter.com/6jqmuasio8
– Shivani (@Shivani89077740) April 20, 2025
सीएसकेसाठी करा किंवा मरो असा सामना
मुंबईविरुद्धचा सामना सीएसकेसाठी ‘करो या मरो’सारखा होता. पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की, सीएसकेचे अजूनही ६ सामने बाकी आहेत. प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित करण्यासाठी संघाला सर्व सांगल्या फरकाने जिंकावे लागतील. एका पराभवामुळे सीएसकेचा संपूर्ण खेळ खराब होऊ शकतो.