Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढलं! या महिलांना मिळणार नाही मार्चचा हप्ता; अर्थसंकल्पानंतर मोठी अपडेट
आदिती तटकरेंनी दिली माहिती (Aditi Tatkare On Ladki Bahin Yojana)
लाडकी बहीण योजनेता हप्ता ६ मार्च २०२५ ते १२ मार्च २०२५ पर्यंत देण्यात येईल. दोन टप्प्यांमध्ये ३००० रुपये दिले जाणार आहेत. त्यामुळे लवकरच मार्चचाही हप्ता दिला जाईल. त्यामुळे या आठवड्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात मार्चचा हप्ता जमा होईल, म्हणजेच मार्च महिन्यात एकूण ३००० रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत.