“या माणसाला सगळा …”, सुष्मिता सेनच्या भावावर भडकली पत्नी, लेकीला घेऊन सोडली मुंबई – Marathi News
टीव्ही अभिनेत्री चारु असोपा (Charu Asopa) नुकतीच मुंबई सोडून बिकानेरला शिफ्ट झाली आहे. लेक जियानासह ती आता बिकानेरलाच राहणार आहे. तिथे चारु ऑनलाईन कपडे करत आहे. यावरुन चारु आर्थिक असल्य असल्याच्या बातम्या पसरल्या होत्या. त्यावर चारुचा पूर्व पती सुष्मित सुष्मिता सेनचὁv. राजीवच्या या विधानावर चारु भडकली तिने त्याला सुनावलं आहे.
चारु असोपाने सोशल मीडियावर स्टोरी शेअर र राजीव सेनच्यानानाचा स्क्रीनशॉट टाकला. यासोबत तिने, “वाह किती छान, मी काहीही केलं य या माणसा सगळामामाच वाटतो.”

या पोस्टनंतर चारु युट्यूबवर शेअर शेअर करत म्हणते, “मला माझ्या लेकीकडे लक्ष द्यायचं आहे म्हणून मी मी मालिका करणार नाही प्रोजेक्ट्स प्रोजेक्ट्स करेन करेन. अडचणींमुळे मी सोडलेली नाही. राहून माझा ऑनलाईन बिझनेस. “
चारु असोपा आणि राजीव सेनचा २०२३ साली घटस्फोट झाला होता. त्यांचा ४ वर्षच संसार टिकला. त्यांना जियाना ही ५ वर्षांची मुलगी आहे. राजीवने गरोदरपणातच विश्वासघात केल्याचा चारुने आरोप केला होता. दोघांनी एकत्र येण्याचाच प्रयत्न केला मात्र नंतर क कायमचे वेगळे झाले.