लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता कधी? समोर आली मोठी अपडेट |ladki bahin yojana when will April month installment deposit big update know |Saam Tv

लाडक्या बहि‍णींना एप्रिलचा हप्ता कधी? (Ladki Bahin Yojana April Month Installment)

लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत ९ हप्ते वितरित करण्यात आले आहेत. आता महिला १० व्या हप्त्याची वाट पाहत आहेत.लाडकी बहीण योजनेचा हप्ता रामनवमीपर्यंत दिला जाईल, अशा चर्चा होत होत्या. मात्र, अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

लाडकी बहीण योजनेत गेल्या ३-४ महिन्यांपासून शेवटच्या आठवड्यात पैसे वितरित केले जात आहेत. त्यामुळे या महिन्यातदेखील पैसे शेवटच्या महिन्यात येऊ शकतात.

Source link