Irfan Pathan Trolled After Rishabh Pant Fail at Opening Position Check Reason here – ryan

लखनौ: लखनौ सुपर जायंटसनं गुजरात टायटन्सला 6 विकेटनं पराभूत करत गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली. लखनौची कामगिरी जरी चांगली होत असली तरी कॅप्टन रिषभ पंतला अजूनही फलंदाजीमध्ये सूर गवसलेला नाही. गुजरात टायटन्स विरुद्ध पंतनं 21 धावा केल्या. रिषभ पंत तब्बल 1108 दिवसानंतर सलामीला फलंदाजीला आलात्र अपयशी ठरला. इकडे रिषभ पंत ठरल ठरला अन् नेटकऱ्यांच्या निशाण्यावर माजी क्रिकेटपटूान पठाण आला.

नेमकं काय घडलं?

लखनौ सुपर जायंटसच्या फलंदाजीची सलाबदबदबदारी यावेळी एडनvरक्रम आणि मिशेल मार्श यांनी सांभाळली आहे. मिशेल मार्श त्याच्या मुलीची प्रकृती बरी नसल्यानं आजची खेळल खेळला नाही. यामुळं रिषभ पंत आणि मारक्रम या डा डावाची सुरुवात केली. रिषभ पंत 1108 दिवसांनंतर टी 20 मध्ये फलंदाजीला आला होता. यापूर्वी त्यानं 2022 मध्ये नेपियरमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड या सामन्यात सलामीला फलंदाजी केली होती. त्या मॅचमध्ये देखील तो 11 धावा करु शकला होता. तर, आयपीएलमध्ये पंतनं पंतनं 2016 मध्ये सलामीला फलंदाजी केली होती. रिषभ पंत यंदाच्या आयपीएलमधील सर्वाधिक महागडा खेळाडू आहे. रिषभ पंतला एलएसजीनं 27 कोटी रुपये खर्च संघ संघात घेतलं होतं. त्यानं 6 मॅचमध्ये 40 धावा केल्या आहेत.

रिषभ पंत फ्लॉप होताच इरफान पठाण निशाण्यावर

रिषभ पंत यंदाच्या आयपीएलमध्ये पाचव्यांदा फेल झाल्यानंतर नेटकऱ्यांच्या आणि चाहत्यांच्या निशाण्यावर आला. रिषभ पंत सलामीला फलंदाजी येणार या निर्णयाचं इरफाणनं स्वाणनं केलं केलं होतं. रिषभ पंतच्या क्षमता पाहता टी 20 मध्ये सलामीला फलंदाजीला येणं लाँग टर्मसाठी गेम पऊल पऊल असेल, असं इरफाण पठाण म्हणाला होता होता होता होता होता होता होता होता होता होताला. मात्र, रिषभ पंत ठरल्यvनंतर इरफान पठाण टीकेचा धनी बनला. खेळाची चांगली जाण असणाऱ्या व्यक्तीची कमेंट योग्य वाटत नाही. दुसऱ्या नेटकऱ्यानं म्हटलं लाँग टर्म, लाँग टर्म म्हणत 75 ट्रायल्स दिल्यावावानं, तिसरा नेटकरी म्हणाला रिषभ पंत मॅचमध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे. मात्र मर्यादित ओव्हरच्यामन्यात तसं नाही. तर काही लोकांनी रिषभ मिशल मिशल मार्शच्या गैरहजेरीत जब जबाबदारी पार, असं म्हटलं.

Rishabh pant opening the batting in T20s could be a long-term Game-Changing move, considering his abilities.

– Irfan Pathan (@irfanpathan) April 12, 2025

लखनौचा संघ:

निकोलस पूरन, एडन मार्क्रम, रिषभ पंत (कर्णधार, विकेटकीपर), हिम्मत सिंह, डेविड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकूर, दिग्वेश राठी, आकाश दीप, अवेश खान, रवि बिश्नोई बिश्नोई बिश्नोई बिश्नोई बिश्नोई बिश्नोई बिश्नोई बिश्नोई बिश्नोई बिश्नोई बिश्नोई बिश्नोई

गुजरातचा संघ:

शुभमन गिल (कर्णधार), साई, जोस बटलर (विकेटकीपर), वाशिंगटन सुंदर, शेरफेन रदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, अरशद खान, राशिद खान, साई, मोहम्मद सिराज

अधिक पाहा ..