चतुर रहाणे … मैदानात असतानाच ड्रेसिंग रूममध्ये पाठवला मेसेज, एकाच निशाण्यात दोन शिकार IPL 2025 CSK vs KKKR AJIN

Last updated:

आयपीएल 2025 मध्ये चेन्नई सुपरकिंग्सची लाजिरवाणी कामगिरी सुरूच आहे. केकेआरविरुद्धच्या सामन्यात चेन्नईचा 8 विकेटने पराल झाला आहे.

चतुर रहाणे ... मैदानात असतानाच ड्रेसिंग प पाठवला मेसेज, एकाच निशाण्यात दोन शिकार
चतुर रहाणे … मैदानात असतानाच ड्रेसिंग प पाठवला मेसेज, एकाच निशाण्यात दोन शिकार

चेन्नई: आयपीएल 2025 मध्ये चेन्नई सुपरकिंग्सची लाजिरवाणी कामगिरी सुरूच आहे. केकेआरविरुद्धच्या सामन्यात चेन्नईचा 8 विकेटने पराल झाला आहे. कोलकात्याने आधी 103 रनवर चेन्नईला रोखलं, त्यानंतर हे आव्हान कोलकात्याने 10.1 ओव्हरमध्येच पार केलं. सुनिल नरेनने 18 बॉलमध्ये 44 रन तर तर क्विंटन 23 रनची खेळी खेळी. कर्णधार अजिंक्य रहाणे 20 रनवर आणि रिंकू सिंग 15 रनवर नाबाद राहिला.

चतुर रहाणेचा मास्टरस्ट्रोक

चेन्नईविरुद्धचा हा सामना केकेआर अगदी जिंकत होती होती, पण मॅच जिंकत असतानाच मैदानात असलेल्या कर्णधार रहाणेने मा आणि अखेरच्या क्षणी केकेआरच्या बॅटिंग लाईनअपमध्ये बदल करण्यात आलात आला. आठव्या ओव्हरच्या पहिल्या बॉलला सुनिल नरेनची विकेट गेल्यानंतर व्यंकटेश चौथ्यv क्रमांकावर बॅटिंगला येणार होतार होता. व्यंकटेश अय्यर फॉर्ममध्येही आहे, पण रिंकू रिंकू सिंगला बॅटिंगसाठी पाठवण्याचा मेसेज रूममध्ये दिला.

आयपीएल लिलावाआधी केकेआरने रिंकू सिंगला 13 कोटी रुपयांमध्ये रिटेन, पण या मोसमात रिंकूला त्याच्या किंमतीला साजेशी खेळी करता आली नाही. रिंकू सिंग सध्या फॉर्मसाठी संघर्ष करताना दिसत, त्यामुळे जिंकलेल्या मॅचमध्ये रिंकू सिंगला बॅटिंग प्रॅक्टिस देऊन रहाणेने त्याला पुन्हा एकदा एकदा एकदा फॉर्ममध्ये आणण्यासाठी रणनीती आखली. आता रहाणेची ही यशस्वी ठरते क protect? हे केकेआरच्या पुढच्या काही सामन्यांमध्ये दिसेल.

चेन्नईकडून पुन्हा निराशा

चेन्नईच्या मैदानात झालेल्या यामन्यात केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेने टॉस पहिले बॉलिंगच बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर या बॉलरनी सुरूवातीपासूनच सीएसकेला धक्के दिले. 20 ओव्हरमध्ये त्यांना 9 विकेट गमावून फक्त 103 रन करता आले. शिवम दुबेने 29 बॉलमध्ये नाबाद 31 रन केले. केकेआरकडून सुनिल नरेनने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर हर्षीत राणा, वरुण चक्रवर्तीला 2-2 विकेट घेण्यात यश आलं. वैभव अरोरा आणि मोईन अलीलाही 1-1 विकेट मिळाली.

Location:

Chennai, Tamil Nadu

First Published:

April 11, 2025 10:56 PM IST