Jaat Box Office Collection Day 7 Sunny Deol Movie Made 46 Records and Becomes Third Highest Grosser After Gadar and Gadar 2 Know All Details In Marathi

Jaat Box Offce Collection Day 7: सनी देओलच्या (Sunny Deol) ‘जाट’ सिनेमानं (Jaat Movie) बॉक्स बॉक्स (Box Office Collection) धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट दररोज तरीसुद्ध तरीसुद्धा एक ना अनेक विक्रम मोडत असल्याचं पाहायला मिळत आहे. साऊथ (South movie) स्टाईलमध्ये बनवलेला हा बॉलिवूड चित्रपट (Bollywood Movie) अनेकांना आवडतोय. म्हणूनच विकेंड सोड सोडाच पण, विक डेजमध्येही मोठ्या संख्येनं चित्रपट चित्रपट पाहण्यासाठी गर्दी आहेत आहेत.

आज ‘जाट’ प्रदर्शित होऊन एक आठवडा उलटला आणि आज चित्रपटाच्या कमाईशी संबंधित सुरुवातीचे आकडे आले आहेत आहेत. म्हणजेच, सातव्या दिवसाची कमाई देखील आली आहे. जाणून घेऊयात ‘जाट’नं आतापर्यंत किती कम कमाई केली? आणि त्यासोबतच एकूण किती केलं? याबाबत सविस्तर …

‘जाट’चं बॉक्स कलेक्शन

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी 6 दिवसांनंतर चित्रपटाच्या अधिकृत कमाईचा खुलासा करताना असंही म्हटलं आहे की, चित्रपटाला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे आणि कामाचा दिवस असूनही चित्रपट चांगली कमाई करत आहे, ही मोठी गोष्ट आहे.

‘जाट’च्या कमाईचे सर्व आकडे Secnilk नुसार आहेत, अंतिम आकडे नसून यामध्ये बदल होऊ शकतात.

दिन कमाई (कोट्यवधींमध्ये)
पहला दिवस 9.62
दुसरा दिवस 7
तिसरा दिवस 9.95
चौथा दिवस 14.05
पांचवा दिवस 7.30
सहावा दिवस 6
सातवा दिवस 4
एकूण 57.92

सनी देओलच्या ‘जाट’नं रचले विक्रम

  • सनी देओलच्या ‘जाट’नं पहिल्या दिवशी 9.62 कोटी रुपये कमावले आणि 2025 च्या सर्वात मोठ्या ओपनर चित्रपटांच्या यादीत’ छावा ‘,’ सिकंदर ‘स्कicleय फोर्स नंतर चौथ्या स्था स्थानावर पोहोचलावर पोहोचलावर पोहोचलावर पोहोचलान पोहोचलान पोहोचलान पोहोचलान पोहोचलान पोहोचलान पोहोचलान sav.
  • याशिवाय, या चित्रपटानं सनी देओलच्या सर्वात मोठ्या ब्लॉकबस्टर ‘बॉर्डर’च्या लाईफटाईम कलेक्शनचा (39.46 कोटी रुपये) पल्ला गाठलाय.
  • सनी देओलचा चित्रपट थ थांबला नाही. 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या छावा, सिकंदर स्क स्काय फोर्स वगळतांना मागे टाकत, या चित्रपटा चित्रपटा क्रमांकाचाचाधिक कमाई करणारा चित्रपटारा चित्रपटाचाबही पटकाचाआहे.
  • या चित्रपटानं यावर्षी प्रदर्शित झालेल्या 10 बॉलिवूड चित्रपटांना मागे टाकलं आहे, ज्यात आझाद, लवयापा, इमर्जन्सी, क्रेझी, बदस रविकुमार, सुपरबॉईज ऑफ मालेगाव, द डिप्लोमॅट, देव मेरे मेरे की की बीवी बीवी य या समांचावेश आहे.

‘जाट’ हा सनी देओलच्या कारकिर्दीतील तिसरा सर्वाधिक कमाई चित्रपट

2001 मध्ये प्रदर्शित झालेला ‘गदर’ (76.88 कोटी रुपये) आणि 2023 मध्ये प्रदर्शित झालेला ‘गदर 2’ (525.45 कोटी रुपये) आणि 2011 मध्ये प्रदर्शित झालेला ‘यमला पगला दीवाना’ (55.28 कोटी रुपये रुपये तिन्ही तिन्ही करणारे चित्रपट होते. ‘यमला पगला दीवाना’ला मागे टाकत आज’ जाट’नं सनी पाजीच्या तिसऱ्याधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचाचा विक्रम केला आहे.

सनी देओलनं गेल्या 25 वर्षांचे सर्वच्या सर्व रेकॉर्ड चक्काचूर

2001 ते 2025 पर्यंत देओलनं एकूण एकूण 35 चित्रपट केलेत. आणि आज प पाजीनं गदर गदर गदर 2 हे दोन चित्रपट वगळत वगळता सर्व चित्रपटांच्या लाईफटाईम कलेक्शनचा आकडांडला आहे. याचाच अर्थ देओलनं स्वतःच्य स्वतःच्या 33 चित्रपटांचे रेकॉर्ड आहेत आहेत.

आता जर आपण या 33 चित्रपटांचे रेकॉर्ड 2025 सालच्या 10 चित्रपटांच्या रेकॉर्डसह नमूद केलेल्य केलेल्या उर्वरित रेकॉर्डसह केले केले, तर त्याच्या चित्रपटानं 7 दिवसांत एकूण 46 रेकॉर्ड केले आहेत.

दरम्यान, सनी देओलची भूमिक भूमिका असलेला ‘जाट’ हा चित्रपट दिग्दर्शक गोपीचंद मालिनेनी यांनी दिग्दर्शित केला आहे. ‘पुष्पा 2’ च्या निर्मात्यांनी म्हणजेच, मैथ्री मूव्ही मेकर्सनी चित्रपटावर 100 कोटी रुपये खर्च केले केले. विक्की कौशलच्या ‘छावा’ चित्रपटात महत्त्वा सा साकारणारा विनीत कुमार सिंह स्व स्वातंत्र्यवीर सावरकर सारखे चित्रपट करणारा रणदीप हुड्डा हे देखील या देखीलv चित्रपटा चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकाच्यांमध्ये आहेत. त्याच्याशिवाय सैयामी खेर या चित्रपटात साऊथ अभिनेता जगपती बा कॅसा कॅसांड्रा आणि रम्या कृष्णन यांच्यासोबत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Jaat Movie Controversy Over Church Scene: एकीकडे बॉक्स ऑफिसवर धुवांधार कमाई, दुसरीकडे सिनेमाच्या अडचणींत वाढ; ख्रिश्चन समुदायाकडून ‘जाट’वर बंदीची मागणी

अधिक पाहा ..