मुंबई: सनी देओल, रणदीप हुड्डा, विनीत कुमार सिंग आणि ‘जाट’ चित्रपट निर्मात्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे. ख्रिश्चन समुदायानं ‘जाट’ चित्रपटावर आक्षेप घेतला होता. आता या प्रकरणात आयपीसीच्या कलम २९९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालंधरच्या सदर ठ ठाण्यात हा गुन्हाखल झाला आहे. जालंधरच्या फोल्डीवाल भागातील रहिवा विकल्प गोल्ड नावाच्या व्यक्तीनं चित्रपटाबाबत तक्रार दाखल केली केली. या चित्रपटामध्ये एक आहे आहे, जे ख्रिश्चन समुदायाचा अपमाचा प्रयत्न करत असल्याचं दिसत दिसत. या चित्रपटातील चर्चमधील दृश्यमुळे ख्रिश्चन समुदायाच्या धार्मिक भावनावल्या गेल्या गेल्या आहेत.
सनी देओल, रणदीप हुड्डा आणि चित्रपट निर्मात्यांवर एफआयआर दाखल: आता याप्रकरणी ख्रिश्चन समुदाया लोकांनी पोलीस क कार्यालयाबाहेर निदर्शने होती आणि आणि यानंतर एफआयआर नोंदवण्याची मागणी झागणी झ. आता समुदायाचा असावा आहे की, ‘जाट’या चित्रपटातील वादग्रस्त दृश्याचत रणदीप हुड्डा हा आत पवित्र पवित्र पवित्र व्यासपीठावर ठेवलेल्याली क्रॉसखा असून येशू येशू येशू ख्रिस्ताच्या वतीनं: ला संबोधित करत त्य त्य त्य, त्य, त्य, त्य, त्य, त्यानंच आता त्याला पाठविलं आहे. तसेच चर्चमध्ये रक्तपाताचे दृश्य दाखविण्यात आले हे देखील आक्षेपार्ह आहे. यामुळे ख्रिश्चन समुदायानं आता एक मोठ पाऊल उचलले आहे.
‘जाट’ चित्रपटाबद्दल: आता ‘जाट’ निर्माते आणि चित्रपट कलाकारांच्या समस्याढल्या आहेत. या चित्रपटामध्ये सनी देओलनं भूमिकेत काम केलं आहे. ‘जाट’मध्ये रणदीपनं खलनायकाची भूमिका केली आहे. याशिवाय या चित्रपटामध्ये विनीत कुमार सिंगनं महत्व महत्वा सा साकारली आहे. ‘जाट’ दिग्दर्शन हे म मालिनेनी यांनी केलंय. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर १० एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटानं सध्या बॉक्स ऑफिसवर 62.26 कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट १०० कोटीच्या बजेटमध्ये निर्मित करण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये सनी पाजी हा अॅक्शन मोडमध्ये दिसला आहे. सनी देओलचा हा पहिला साऊथ चित्रपट आहे.
हेही वाचा: