लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता कधी येणार? या तारखेला खात्यात खटाखट पैसे येऊ शकतात |ladki bahin yojana update when will april month 1500 rupees installment deposite tentative date |Saam Tv
लाडकी बहीण योजनेत या महिलांना मिळणार नाहीत पैसे
लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत ९ लाख महिला अपात्र ठरवण्यात आल्या आहेत. त्यातील ५ लाख महिला जानेवारीत तर ४ लाख महिला फेब्रुवारीत अपात्र झाल्या आहेत. अद्याप मार्च महिन्यात किती महिला अपात्र झाल्यात याचा आकडा समोर आलेला नाही.या योजनेत एकूण ५० लाख महिला अपात्र होऊ शकतात, असं सांगितलं होतं. त्यामुळे ज्या महिला अपात्र झाल्या आहेत त्यांना या महिन्याचे पैसे मिळणार नाहीत.