पिंपरी कॅम्पात आज वाहनमुक्त दिवस महापालिकेचा उपक्रम; झुंबा, संगीत, पथनाट्य, नृत्य आणि खेळांचे आयोजन

आज विविध कार्यक्रम
रस्ते सुरक्षा, कमी प्रदूषण क्षेत्र, पादचारी मार्ग व सायकल ट्रॅकचे महत्त्व, सार्वजनिक वाहतूक आणि नागरिकांच्या सहभागावर चर्चासत्रांचे आयोजन, विविध मनोरंजनात्मक उपक्रम, कार्यक्रमस्थळी संपूर्ण ५०० मीटर रस्त्यावर उन्हापासून बचाव करण्यासाठी मंडप, सार्वजनिक शौचालये आणि विश्रांतीसाठी स्वतंत्र व्यवस्था, झुंबा, हास्ययोग, लाईव्ह संगीत, पथनाट्य, नृत्यप्रदर्शन, खेळ असे उपक्रम. महिला दिनानिमित्त नृत्यप्रदर्शन, खेळ पैठणीचा, लाईव्ह संगीत, प्रश्नमंजूषा व अन्य मनोरंजनात्मक उपक्रम.



Source link