कल्याणमध्ये महाराष्ट्रातील पहिला, आगळा वेगळा किन्नर महोत्सव साजरा; बघा फोटो
यावेळी व्यासपीठावर किन्नर आखाड्याच्या आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण त्रिपाठी, आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्याच्या डॉ.शिवलक्ष्मी नंदगिरी आईसाहेब, किन्नर माँ ट्रस्ट फाऊंडर डॉ.सलमा खान, सोशल ॲन्ड जेन्डर राईट ॲडव्होकेट डॉ.सान्वी जेठवानी, हमसफर ट्रस्टचे सीईओ विवेक आनंद, किन्नर समुदायाचे इतर मान्यवर, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, समाज विकास विभागाचे उप आयुक्त संजय जाधव, महापालिकेचे स्वच्छता अभियानाचे ब्रँड अँम्बेसिडर डॉ.प्रशांत पाटील, माजी पालिका सदस्या व इतर मान्यवर उपस्थित होते.