रुपाली भोसलेमध्ये सुगरण येण येणार प्रेक्षकांसमोर, म्हणते – “प्रेक्षकांना पोटभरुन …” – Marathi News

‘शिट्टी वाजली रे’च्या मंचावर रुपाली भोसले बनवणार नवनवे पदार्थ आई कुठे काय करते मालिकेतून घराघरात पोहोचलेली संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसले लवकरच शिट्टी वाजली रे या नव्यार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीलार आहे. मालिकेत संजनाला स्वयंपाकाची जराही आवड म माली उत्तम स्वयंपाक बनवते. शिट्टी वाजली रेचा मंच रुपालीमध्ये दडलेली संपूर्ण संपूर्णvराष्ट्रासमोर आणणार आहे.

शिट्टी वाजली रेबद्दल रुपाली म्हणाली की, मला स्वयंपाकाची अतिशय आहे आहे. मला जेवण बनवायलाही आवडतं आणि खाऊ घालायलाही आवडतं. मी किचनमध्ये तासनतास रमते. शिट्टी वाजली रे कार्यक्रमासाठी जेव्हा मलारलं तेव्हा मी लगेच होकार दिला. स्वयंपाक ही गोष्ट असल्य असल्यामुळे हा मंचाझ्यासाठी खूप खास असणार आहे. कार्यक्रमाची टीम आहे. खूप कल्ला करणार आहोत सगळे. प्रेक्षकांना पोटभरुन हेच ​​य या कार्यक्रमाचं वेगळेपण असेल.

कलाकारांचं कलाकौशल्य आपण मालिका, नाटक सिनेमांमधून पहातच असतो. मात्र त्यांचं आजवर कधीही प पाहिलेलं पाककौशल्य शिट्टी वाजली रे च्या मंचावरून पहिल्यांदा महाराष्ट्रासमोर येणार आहे. सहजरित्या आपल्या अभिनयाने आणि नृत्याने मनं जिंकणारे कलाकार स्वयंपाकात खरंच आहेत क का याची पोलखोल व वाजली रे चा मंच करणार आहे. थोडक्यात काय पोटभर खायला घालणारी नाही स्वयंपाक करता करता पोटभर हसवणाऱ्या कलाकार जोडीचा शोधा कार्यक्रम घेणार आहे. लोकप्रिय अभिनेता अमेय वाघ हा कार्यक्रम होस्ट करणार असून य या मरा रेस्टॉरण्टच्या संचालिका जयंती कठाळे सेलिब्रिटी भूमिका पार पाडतील. शिट्टी वाजली रे २६ एप्रिल पासून रात्री ९vजता स्टार प्रवाह पाहायला मिळेल.

Web Title: The Hidden Fragrance in rupali bhosle will be revealed to the audience, she says – ” ‘Cooking is …’ ‘

Get latest Marathi news , Maharashtra news and Live Marathi News Headlines from politics, sports, entertainment, business and hyperlocal news from all cities of maharashtra.

Source link