Mohammed Siraj Record: सिराजसाठी दुग्धशर्करा योग! IPL मधील सर्वोच्च कामगिरीसह साधला ‘शतकी’ डाव
Mohammed Siraj Record: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामातील १९ व्या सामना हैदराबादच्या आंतरारष्ट्रीय राजीव गांधी स्टेडियमवराचे पाहायलायलाले. हैदराबादसह गुजरात टायटन्सच्या ताफ्यातून खेळणारा मोहम्मद सिराजही घरच्या मैदानात खेळण्यासाठी उतरला होता. या सामन्यात मोहम्मद सिराजनं आपल्या ४ षटकांच्या कोट्यात १७ धावा खर्च करून विकेट्स घेतल्या. या कामगिरीसह त्याने खास विक्रमाला गवसणी घातली आहे.
‘लोकमत’चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
IPL मध्ये सिराजनं साजरं केलं विकेट्सच ‘शतक’ अशी कामगिरी करणारा भारताचा १२ वा जलदगती गोलंदाज
4️⃣/1️⃣7️⃣ – Best Bowling Figures ✅
1️⃣0️⃣0️⃣ #Tataipl wickets ✅A Sweet Homecoming for Mohd. Siraj as he rattles #Srh With a Sensational Spell! 🔥
Scorecard ▶ https://t.co/y5jzfr6vv4#Srhvgt | @mdsirajofficialpic.twitter.com/cupasmf0a2
– IndianPremierLeague (@ipl) April 6, 2025
मोहम्मद सिराजनं गुजरात टायटन्सकडून दमदार कामगिरी करत आहे. या सामन्यातील चार विकेटसह यंदाच्या हंगामात त्याच्यात्यात ९ जमा झाल्या आहेत. यासह सिराजनं आयपीएलमध्ये विकेट्स घेण्य घेण्याचा डाव साधला. आयपीएलमध्ये शंभर घेण घेणारारतारताचा तो व वा जलदगती गोलंदाज आहे. मोहम्मद सिराज हा आयपीएलमध्ये १०० विकेट्स घेणारा २६ वा गोलंदाज आहे.
IPL 2025 SRH vs GT: घरच्या मैदानात सिराजचा जलवा! ट्रॅविस हेडसह अभिषेक शर्माची विकेट घेत केली हवा
आयपीएलमधील सर्वोच्च कामगिरी
आयपीएलच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील आपली सर्वोच्च कामगिरी त्याने हा शतकी डाव साधला आहे. याआधी २०२३ च्या हंगामात सिराजनं पंजाब किंग्ज २१ धावा खर्च करत विकेट्स घेतल्य घेतल्या होत्या. गुजरात विरुद्ध ध धावांत चार विकेट्सचाक्रम करून दाखवत त्याने आयपीएलमधील सर्वोच्च कामगिरी नोंदवली.
संघातून वगळलं, मिळालेल्या ब्रेकमध्ये घाम गाळला अन् सिराज अधिक घाला
मोहम्मद सिराज हा नव्या चेंडूवर गोलंदाजी करताना प्रभावी ठरत नाही, असे कारण देत ट्रॉफी स्पर्धेतून त्याला वगळण्या वगळण्या वगळण्या वगळण्या वगळण्या वगळण्या वगळण्या वगळण्या वगळण्या वगळण्या वगळण्या वगळण्या वगळण्या वगळण्या वगळण्या वगळण्याला वगळण्य वगळण्य. संघातून वगळल्यावर मिळालेल्या ब्रेकमध्ये आपल्यातील उणीव क काढत सिरा मैदानानात उतरला आहे. बुमराहचा वर्कलोड शमीच्य शमीच्या अनुपस्थितीत सिराज सातत्याने भाकडून मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. परिणामी त्याच्या गोलंदाजीतील गतीही कमी झाली होती. मात्र ब्रेक आत आता तो १४० kph एवढ्या वेगाने चेंडू टाकताना दिसतोय.