लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी बातमी! 'या' महिलांना मिळणार नाही एप्रिलचा हप्ता|ladki bahin yojana these women wont receive april month 1500 rupees installment |Saam Tv
एप्रिलचा हप्ता कधी येणार? (Ladki Bahin Yojana April Installment Date)
लाडकी बहीण योजनेत एप्रिलचा हप्ता कधी येणार याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. परंतु एप्रिलच्या शेवटच्या दोन आठवड्यात कधीही पैसे येऊ शकतात. लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता लांबण्याची शक्यता आहे. अद्याप लाडक्या बहिणींच्या उत्पन्नाबाबत पडताळणी झालेली नाही. त्यामुळे कदाचित महिलांचा हप्ता लांबणीवर जाऊ शकतो.