منوعات

Shikari | Official Trailer | Mahesh Manjarekar, Viju Mane | Upcoming Marathi Movie 2018



Mahesh Manjrekar Movies presents, An Aryan Global Entertainment production brings the Official Trailer of upcoming Marathi movie 2018 “Shikari” Releasing on 20th April, 2018. Starring, Prasad…

source

الوسوم

مقالات ذات صلة

29 رأي على “Shikari | Official Trailer | Mahesh Manjarekar, Viju Mane | Upcoming Marathi Movie 2018”

  1. अरे सुपर यार बहुत मजा आया फटे ट्रेलर है बार-बार देखने का मन करता है यार😂😃

  2. हा सिनेमा वेगळ्या आहे, असे सिनेमा पाहणार प्रेक्षक वर्ग आहे, त्यांना आनंद घेऊ द्या, कोणी थोडा धाडस केलाय तर उगाच नाव ठेवू नये. Remake असेल असू द्या, ज्यांनी अगोदर नाही पहिला ते आता बगतील.

    तुम्हाला काय अपेक्षा आहे मराठी सिनेमा मध्ये? फक्त लहान मुले, सामाजिक विषय, प्रेम प्रकरण? मराठी सिनेमा मध्ये नवीन प्रयोग होत आहे त्यांना सपोर्ट करा.

  3. मराठीमधे पांचटगिरी खूप वाढलीये…
    स्टोरीच्या नावाने बोंब..
    गोड गैरसमज आहे की लोकांना काही नागडं उघडं दाखवलं की ते पळत येतील…..
    आणि महत्वाचं म्हणजे हे पिक्चर बनवणारे पण साजूक अन यामधे काम करणारे तर अजून साजूक….
    हे रोज जगासमोर सज्जनपणाचा आव आणणारी मानस…. इथे मात्र सगळे पांचट….
    😂 😂

  4. Practically
    फिल्म मे सेक्स डालने से फिल्म जादा लोगो को आकर्षित करती है और अगर फिल्म flop भी हो जाये तो भी production और distribution cost निकल जाती है,
    In short सेक्स topic की वजह से फिल्म मे investment secure हो जाती है,
    बस यही कारण है की हिंदी के साथ अब सभी regional फिल्म मे भी भारी मात्रा मे सेक्स दिखाया जाता है,
    सब पैसे कमाने का जरिया है और इस्मे संस्कारिक भावना, नीती, मूल्य कुछ नही बचे

  5. मराठी चित्रपट शृस्टि सुध्हा शेण खायाला नीघाली.
    सैराट कढ़ून काहि शिका नालायकान्नों.

  6. मराठी मध्ये चित्रपट करताना त्या कलाकार लोकांनी ठवरवल पाहिजे काम करायचे की नाही, त्या actress किंवा actor ने ठरविले पाहिजे. आम्ही ही चित्रपट करतो पण असे नाही. Agastiproduction@gmil.com

إغلاق

أنت تستخدم إضافة Adblock

برجاء دعمنا عن طريق تعطيل إضافة Adblock